दुसरी बाजू
credit :- sahitysuchi magzine/ rasik sahitya दुसरी बाजू (लेखक - हृषीकेश जोशी) छाप आणि काटा असा खेळ लहानपणी आपण प्रत्येकाने कधी ना कधी निर्णय घेताना खेळलेला असेलच. हा प्रसंग तेव्हाच उद्भवतो जेव्हा दोनही व्यक्तींना आपलेच मुद्दे योग्य आहेत असं वाटतं असत. आणि कोणीही मागे हटायला तयार नसत. मग अशावेळी नाणं टाकून येईल तो कौल स्वीकारून पुढं जायचं आपण मान्य करतो. त्यावेळी आपण निवडतो की तु...