चॉकलेट खायला वयाचं बंधन नसतं असं म्हणत आपण सगळे अगदी आवडीने चॉकलेट खातो. तसंच चिंटू हास्यमालिकेचा आनंद लुटायला ही  वयाचं बंधन नसतं. कारण चिंटू हा पण एका गोड 
चॉकलेट सारखाच आहे. चॉकलेट कसं  केव्हाही खा पोट भरलेलं असो व रिकाम, मन शांत असो  व व्यग्र असो तीच चव आणि तितकाच आनंद देतं. तसंच चिंटू ही कधीही आणि कितीही वेळा वाचला तरी तितकाच आनंद देतो.  त्यामुळे २५ वर्षे झाली तरी अजूनही  "चॉकलेट बॉय " राहणाऱ्या चिंटूला खूपखूप शुभेच्छा !!!!

Comments

Popular posts from this blog

बाग - कथुली

तारेवरच्या कसरती

मोहिन चित्र शैली - विचारभारती मासिक